संदेश

ह्या दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात

चित्र
  _____________________________________________ 💁दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स :  पेट्रोल आणि डिझेल दर एक विक्रमी स्तरावर आहे.  ओपेक प्लस देशांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एप्रिल पर्यंत तेलाचे उत्पन्न न वाढवणचा निर्णय घेण्यात आला आहे.  अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे 27 मार्च पासून पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांची ओझे वाढत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कले आहे. मनी कंट्रोल च्या अहवालानुसार सरकार यापूर्वी कर कपातीची घोषणा करणार आहे. घर कमी करणे हे  आता किमती कमी करणे एकमेव साधन आहे. ते म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारला या विषयावर बसून चर्चा करावी लागेल आणि  एकत्र निर्णय घ्यावा लागेल, कारण दोन्ही सरकार इंधनावर कर आकारतात. पेट्रोल आणि डिझेलच्या उच्च किंमती मधून लोकांना दिलासा मिळाला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री शुक्रवारी म्हणले, परं...

कांद्याच्या दराने घेतला यू-टर्न

चित्र
  कांद्याच्या दराने यूटर्न घेतला असून, मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहेत. देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर रोडावले आहेत. तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ______ _____________________________________________                        💁    कांद्याच्या दराने घेतला यू-टर्न  _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स :   कांद्याचे दर आणि  यू-टर्न घेतला असून , मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहे. देशांत स्थानिक बाजारपेठा कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर कमी झाले आहे‌ तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. दहा दिवसापूर्वी कांद्याचे दर प्रति क्विंटल तीन हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती. हे चित्र सध्या पद्धत बदलले असून, देशांतर्गत गुजरात, आंध्र प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश येथे स्थानिक कांदा विक्रीतीसाठी येऊ लागला आहे . यांचा परिणाम पिंपळगाव बाजार समिती दरात मोठी पडझड होऊ लागले आहे . शनिवारी ...

अहमदनगर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक

चित्र
  _____________________________________________ आज अहमदनगर शासकीय अधिकारी सांग मुख्यमंत्र्यांची बैठक अहमदनगर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स अहमदनगर शहरात करुणा बाधित यची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरणा रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा ने आत्ता नटराज  कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे. अहमदनगर मध्ये वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी महापालिका जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालयातिल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहे त्यामुळे या बैठक मधील निर्णयाकडे लक्ष  वेधले आहे. महानगरपालिकेकडे असलेले आनंद लॉन , नटराज केंद्र, शासकीय तंत्रनिकेत , जैन पितळे वसतीगृह ही केंद्र नोव्हेंबर अखेर रुग्ण नसल्याने सॅनिटायझर करून बंद करण्यात आली होती. कोरणा संख्या जानेवारी चारशे पर्यंत कमी झाली होती . परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संख्...

IPL 2021 च्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण शेड्युल

चित्र
  _____________________________________________ _ मुंबई विरुद्ध आरसीबी पहिला सामना IPL 2021 चा पहिला सामना रंगणार आहे. _________________________________________________ महाराष्ट्र टाइम्स : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो आयपीएल 2021 हंगामाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. BCCI ने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नईमध्ये तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB पहिला सामना रंगणार मुंबई विरुद्ध आरसीबी पहिला सामना IPL 2021 चा पहिला सामना रंगणार आहे. 5 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेली आणि मागच्या हंगामातील विजयी संघ असलेला मुंबई इंडियन्स या खेळाची सुरुवात करणार आहे 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 ...

ICC टेस्ट रैंकिंग:टीम इंडिया वर्ल्ड नंबर-1 बनी, न्यूजीलैंड को पीछे छोड़ा; इस साल जून तक टॉप पर रहना तय

चित्र
  महाराष्ट्र टाइम्स इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (ICC) ने शनिवार को ताजा टेस्ट टीम रैंकिंग जारी की। इसमें भारतीय टीम टॉप पर पहुंच गई है। उसे इंग्लैंड के खिलाफ 3-1 से टेस्ट सीरीज जीतने का फायदा मिला है। दूसरे नंबर पर न्यूजीलैंड है। भारतीय टीम ने शनिवार को ही इंग्लैंड को सीरीज के चौथे और आखिरी टेस्ट में पारी और 25 रन से शिकस्त दी। इसी के साथ ICC ने रैंकिंग जारी की। टीम इंडिया के 122 और न्यूजीलैंड के 118 पॉइंट  💁जून में होगा वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप फाइनल टीम इंडिया अब जून तक इसी रैंकिंग पर काबिज रहेगी, क्योंकि इससे पहले टॉप-2 टीम की कोई टेस्ट सीरीज नहीं होनी है। जून में वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप के तहत न्यूजीलैंड को इंग्लैंड से 2 टेस्ट की सीरीज खेलना है, लेकिन यह सीरीज भी रद्द या टल सकती है। क्योंकि वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप की दो फाइनलिस्ट टीम इंडिया और न्यूजीलैंड तय हो चुकी हैं। 18 जून को ही न्यूजीलैंड और इंडिया के बीच लॉर्ड्स में चैम्पियनशिप का फाइनल खेला जाएगा। हालांकि मार्च में वेस्टइंडीज और श्रीलंका के बीच 2 टेस्ट की सीरीज खेली जाएगी, लेकिन इसका असर टॉप-2 टीम की रैं...

IPL 2021 ची तारीख ठरली! आता फक्त GC च्या परवानगीची प्रतिक्षा!

चित्र
  IPL 2021 कधीपासून सुरू होणार याची मोठी चर्चा सध्या सुरू असून यासंदर्भात GC ला पाठवलेल्या तारखा समोर आल्या आहेत. _____________________________________________ 💁शेतकऱ्यांचे  असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा 💁अजित  पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार ? ____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स 7 मार्च 2021 गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या IPL 2020 वर करोनाचं सावट होतं. प्रेक्षकांशिवायच हे सामने खेळवावे लागले होते. मात्र, यंदा करोनाच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर थेट स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचे सामने बघण्याची वाट तमाम क्रिकेट चाहते आतुरतेनं पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर IPL 2021 नेमकी कधी सुरू होणार? ती कुठे होणार, भारतात की युएईमध्ये? याविषयी क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण ही उत्सुकता आता लवकरच संपणार असून यंदाच्या आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. GC अर्थात आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्...

शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा

चित्र
 कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यानासंबंधित एक स्कीमबाबत मोठे वक्तव्य केले आहे . काय म्हणले कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर मंडले की केंद्र सरकार देशात अंदाजे ६८८० कोटी रुपये खर्च करून १०००० शेतकरी उत्पादक संस्था  ( Fpo ) स्थापन करीत आहे . Fpo मध्ये सामील  झाल्यावर शेतीमधील खर्च कमी होईल आणि त्यांना उत्तम बाजार आणि एकात्मिक सिंचन सुविधांचा लाभ देखील मिळेल . Fpo  शेतीसाठी तीन त्यावर सवलती दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जातील.  खाजगी गुंतवणूक वाढण्याच्या गरजेवर भर : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतात खाजगी गुंतवणूक वाढण्याच्या गरजेवर भर दिला आहे. तोमर म्हणले की लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी लहान शेतकरी आहेत. तोमर यांनी सांगितले की गावचा आत्मनिर्भरता आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कल्पना त्यांच्या सक्षमीकरणाशिवाय करता येणार नाही. तोमर म्हणाले की केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे की लहान व ...

अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार ?

चित्र
महाराष्ट्र टाइम्स ७ मार्च  २०२१ :  जिल्हा बँकेच्या नव्या कारभारासाठी आज नव्या संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली निवड होणार आहे . जिल्हा बँकेचे नवे कारभारी कोण ? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नेमके कोणाला पाहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक असल्याने राष्ट्रवादीचाच चेअरमन होईल असा ठाम दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी इच्छुकांनी जोरदाररित्या फिल्डिंग लावली आहे. शेवगाव पाथर्डी माजी आमदार चंद्रशेखर घुले श्रीगोंदा चे माजी आमदार राहुल दादा  जगताप जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष उदय शेळके श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे  हे इच्छुक असून उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री कोणाला पाहणार हे पहाने महचे आहे . Advertisement

सचिन, सेहवागने पुन्हा गाजवलं मैदान; 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने जिंकली मॅच

चित्र
  Road Safety World Series: सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या जोशात मैदानावर उतरले आणि अवघ्या 10 ओव्हर्समध्येच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताला सामना जिंकून दिला. जुन्या दिवसांची पुन्हा आठवण झाली. महाराष्ट्र टाइम्स 6 मार्च 2019 Team India चे दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवताना आज पाहायला मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin tendulkar playing again) खेळताना पाहून आणि वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) त्याच धडाकेबाज सुसाट बॅटिंगने प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. रस्ते सुरक्षा विश्व मालिकेच्या (Road Safety World Series)निमित्ताने बांग्लादेश लीजंड्सविरुद्ध खेळायला साक्षात क्रिकेटचा देव पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी उतरला. त्या 10 नंबरच्या जर्सीला पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना पाहून फॅन्सना पुन्हा एकदा जोष चढला. बांग्लादेशचा 9 गडी राखून या दिग्गजांनी पराभव केला. या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये India Legends विरुद्ध बांग्लादेश लीजंड्स असा सामना शुक्रवारी रंगला. बांग्लादेशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सगळी टीम 109 धावांत गा...

सरकारी दवाखान्यात कोरोना लस मिळणार मोफत

चित्र
  महाराष्ट्र टाइम्स ६ मार्च 2021 देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच मधुमेह उच्च रक्तदाब असलेल्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना देण्यात येत आहे. कोविन ॲप वरून नाव नोंदणी केल्यास लस मोफत मिळू शकते . तसेच सरकारी सरकारने खाजगी रुग्णालयांना देखील अस देण्याची परवानगी देण्यात आली आहे .जे लोक खाजगी लसीकरण केंद्रात लगेच येत आहे. त्यांना या लसीचे शुल्क आकारले जात आहे मात्र लवकरच खाजगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळण्याची शक्यता आहे मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते सिद्धरमेया यांनी पत्रात म्हटले आहे की खाजगी आरोग्य केंद्रामध्ये लस्सी साठी 250 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला पण यामुळे कोरोना पासून सर्वांना सुरक्षा देण्यात आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रयत्नावर प्रतिकूल परिणाम होईल. "सिद्धरेमेया यांनी सांगितले", भारतात लसीकरण मोहिमेचा वेळ कमी आहे. देशात आजपर्यंत निम्म्या लोकांचा लसीकरण झाला आहे इतर देशाच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे .

महाराष्ट्रात कांद्याची दर कोसळण्याचे कारण

चित्र
  महाराष्ट्र टाइम्स   कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याची आवक कमी असून देखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली मागील तीन महिन्यापूर्वी 40 रुपये प्रति किलो या दराने विकला जाणारा कांदा आता तब्बल 19 रुपये प्रतिकिलो आला आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे मात्र हा कोसळणार दर शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी करत असून आता पुढे काय करायचे ? असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा राहिला आहे . मागील एक महिन्यांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची कमी-अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर 30 ते 40 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले असायचे मात्र गुरुवारी आवक कमी झाली असून कांद्याचे दर वाढलेच नाही महाराष्ट्रातील कांदा गुजरात , तमिळ, कर्नाटक, राजस्थान इत्यादी राज्यात निर्यात केला जातो मात्र सध्या या भागातील स्थानिक कांदा बाजारपेठ आल्याने आपल्या  कांद्याचा उठाव कमी झाला आहे परिणाम महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी झाल्याने व्यापारी वर्ग कांदा खरेदी करत नाही त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी ...

फास्टॅगद्वारे महागड्या टोलपासून बचावासाठी काढला असा जुगाड की अधिकारीही झाले हैराण...

चित्र
  Kay highlights • सरकारने देशभरात १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग गरजेचा केला आहे.  • जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर तुम्हाला टोल प्लाझावर डबल टॅक्स अथवा दंड भरावा लागेल • लोकांनी महागड्या टोलपासून सुटका मिळवण्यासाठी जुगाड शोधून काढला आहे ___________________________________________ महाराष्ट्र टाइम्स : लोकांना टोलबूथवरील(tollbooth) लांबच लांब रांगापासून सुटका मिळावी तसेच त्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग(fastag) गरजेचे केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि दुप्पट टोल भरावा लागतो. सरकारला आशा आहे की यामुळे लोकांचा रांगामधील त्रास कमी होईल तसेच रेव्हेन्यूमध्येही फायदा होईल. मात्र काही जुगाड करणाऱ्यांनी यातूनही पळून जाण्याचा मार्ग शोधून काढला आहे. यामुळे सरकारला लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते.  💁तपासादरम्यान समोर आली बाब पत्रिकेच्या बातमीनुसार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा याबाबत तपास केला तेव्हा ते हैराण झाले. तपासात समजले की टोल पार करणारी गाडी वेगळीच आहे आणि फास्टॅग कोणत्या वेगळ्याच गाडीचा आहे. दरम्...

स्वस्त होणार पेट्रोल आणि डिझेल:अर्थ मंत्रालयाने कमी केला टॅक्स, राज्यांसोबतही होत आहे चर्चा; 15 मार्चपर्यंत कमी होऊ शकतात किंमती

चित्र
  • काही शहरांमध्ये सध्या पेट्रोलच्या किंमती 100 च्या पार गेल्या आहेत • एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान सरकारला 4.21 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला पेट्रोल आणि डिझेल लवकरच स्वस्त होणार आहेत. या दोघांवरील एक्साइज ड्यूटी कमी करण्याच्या उद्देशाने अर्थ मंत्रालय विचार करत असल्याची बातमी आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही 💁15 मार्च पर्यंत किंमती कमी होऊ शकतात 15 मार्चपर्यंत कर कमी करण्याचा निर्णय घेता येईल अशी बातमी आहे. सरकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या 10 महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत दुपटीने वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत सध्या सरासरी 92 आणि 86 रुपयांच्या वर आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पलीकडे आहे. अशा परिस्थितीत सगळीकडून दबाव वाढल्याने सरकार उत्पादन शुल्क कमी करू शकते 💁केंद्र सरकारने उत्पादन शुल्क लादले, राज्य सरकारने व्हॅट लावला केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते, तर राज्य सरकार व्हॅट आकारतात. गेल्या दोन ते तीन दिवसांत सरकारी अधिकार...

IPL 2021 : आयपीएल सुरू व्हायच्या आधीच मुंबईला बसणार सगळ्यात मोठा धक्का!

चित्र
 आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे . महाराष्ट्र टाइम्स  2 मार्च : आयपीएल 2021 (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा अजून झाली नसली, तर एप्रिल महिन्यात स्पर्धेला सुरूवात होईल, असं सांगितलं जात आहे. पण यंदाची स्पर्धा सुरू होण्याआधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले कोरोनाचे (Maharashtra Corona) वाढते आकडे लक्षात घेता मुंबईत सामन्यांचं आयोजन होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आयपीएलच्या नियमांनुसार यावर्षीचा ओपनिंग सामना आणि फायनल वानखेडे स्टेडियमवर खेळवणं अपेक्षित होतं. पण ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार बीसीसीआय (BCCI) महाराष्ट्राबाहेर स्पर्धेचं आयोजन करण्याचा विचार करत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पण चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्लीमध्य यावेळची स्पर्धा खेळली जाऊ शकते. बीसीसीआय...

लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांकडून टाळाटाळ!

चित्र
  मनुष्यबळ, जागा, रुग्णालयांवरील कामाचा भार अशी कारणे सांगून अनेक रुग्णालये टाळाटाळ करत आहेत सरकारने साठ वर्षांवरील वृद्धांसह ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजाराच्या व्यक्तींनाही १ मार्चपासून शासकीय लसीकरण केंद्रांवर नि: शुल्क तर खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत करोना प्रतिबंधित लस देण्याची घोषणा केली. या मोहिमेत राज्यातील ६८३ खासगी रुग्णालयांतील केंद्रांचा समावेश असला तरी केवळ १२५ केंद्रातच लसीकरण सुरू झाले आहे. मनुष्यबळ, जागा, रुग्णालयांवरील कामाचा भार अशी कारणे सांगून अनेक रुग्णालये टाळाटाळ करत आहेत. लसीकरण केंद्रासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेशी संलग्नित राज्यातील ६३८ रुग्णालयेच घेण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी रुग्णालयांचे संमतीपत्र आवश्यक आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा करोनाचे संक्रमण बघता तातडीने आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाकडून लसीकरणाबाबत ऑनलाईन प्रशिक्षणही दिले गेले. परंतु रोज एका केंद्रात १०० जणांनाचेच लसीकरण होणार आहे यासाठी खासगी रुग्णालयांत विशेष कक्ष, प्रतीक्षागृह, लस दिल्यावर ३० मिनिटे बसवण्याची सोय, रुग्णाला क...

IND vs ENG : रोहितच्या जागी विराटचा फेवरेट । विराट वनडे सीरिज खेळणार!

चित्र
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. वनडे सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. त्यामुळे रोहितऐवजी देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) संधी मिळू शकते . महाराष्ट्रर टाइम्स मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली टेस्ट सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीम 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. टी-20 सीरिजसाठी भारतीय टीमची निवड झाली आहे, तर वनडे सीरिजच्या टीमची अजून घोषणा व्हायची आहे. त्यामुळे वनडे सीरिजमधून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. रोहित शर्मा कोरोना यायच्या आधीपासून क्रिकेट खेळत आहे. रोहित मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतातली वनडे सीरिज, त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात 5 टी-20 मॅच, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळला. यानंतर दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी-20 सीरिज खेळला नाही. पण शेवटच्या दोन टेस्टसाठी तो मैदानात उतरला. आता तो इंग्लंडविरुद्ध 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आह...

विराटची अनोखी सेन्चुरी, इन्स्टावर 100 मिलियन फॉलोअर्स, एवढे चाहते असणारा जगातील एकमेव क्रिकेटर

चित्र
  Maharashtra Times : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता जगभर आहे. आपल्या खेळण्याचा अंदाज, खेळातलं सातत्य यासह तो आपल्या स्टाईलमुळं नेहमी चर्चेत असतो. मैदानावर त्यानं आजवर अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. मैदानातील विक्रमांसह आता त्यानं सोशल मीडियावर देखील एक नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स झाले आहे. 100 मिलियन फॉलोअर्स असणारा विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरला आहे. View this post on Instagram A post shared by ICC (@icc) विराट कोहलीच्या या यशाबद्दल इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) देखील शुभेच्छा दिल्या आहेत. विराट कोहली इन्स्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतो. तिथं तो अनेक व्हिडीओज, फोटो शेअर करत असतो. 100 मिलिअन क्लबमध्ये आणखी कोण? विराट कोहली हा जगातला एकमेव क्रिकेटर आहे ज्याचे इंस्टावर 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. विराटसह द रॉक ड्वेन जॉनसन, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार, लियोनेल मेसी या क्लबमध्ये आहे. सोबतच सेलिब्रिटींमध्ये बेयॉन्से आणि एरियाना ग्रॅंड या क्लबमध्ये आहेत. खेळाडूंच्या यादीमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आह...

कोरोना लस घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 20 आजारांची यादी, 1 मार्चपासून याच आधारावर होणार लसीकरण

चित्र
    60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे Maharashtra Times : येत्या 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या ( corona vaccination) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 60 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लस घेण्यासाठी 1 मार्चपासूनच सुरुवात होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने या टीकाकरणासाठी 20 गंभीर आजारांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार येत्या 1 मार्चपासून लसीकरण केले जाणार आहे. दरम्यान कोरोना लस ही शासकीय रूग्णालयात मोफत दिली जाणार आहे, तर खासगी रुग्णालयात लोकांना याची किंमत मोजावी लागेल. (Second Phase Corona Vaccination) 60 ते 45 या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना वय निश्चित करण्यासाठी आपले ओळखपत्र दाखवावे दाखवावे लागेल. तसेच ज्या नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरने दिलेले आजारी असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. यात हृदयरोग, सीटी / एमआरआय-स्ट्रोक, 10 वर...

कांद्याच्या भावात मोठी घसरण; बळीराजा हवालदिल

चित्र
 राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. | Onion rates in Maharashtra नाशिक:राज्यासह देशांतर्गत उन्हाळ कांद्याची आवक येण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या (Onion) बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. (Onion rates in Maharashtra) देशांतर्गत ठिकाणी अवकाळी पावसानंतर उन्हाळी कांद्याची आवक राज्यासह गुजरात, राजस्थान ,मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या राज्यातून लाल आणि उन्हाळी कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात लाल कांद्याची 50 हजार क्विंटल आवक झाली होती त्याला किमान 900 रुपये , कमाल 4390 रुपये तर सर्वसाधारण 3004 रुपये प्रति क्विंटलला बा...

IND vs ENG : भारताला मोठा धक्का, वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि रिषभ पंत होऊ शकतात संघाबाहेर

चित्र
  भारतीय संघाला वनडे मालिकेत आता मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण भारतीय संघातील रोहित शर्मा, रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरसारख्या खेळाडूंना आता वनडे मालिकेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे . Ind vs ENG series भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्क बसू शकतो, असे दिसत आहे. कारण भारताचे तीन महत्वाचे खेळाडू या वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे आता समोर येत आहे. कारण या मालिकेत आता रोहित शर्मा आणि रिषभ पंतसारखे महत्वाचे खेळाडू संघाबाहेर होऊ शकतात, असे दिसत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नेटवर्क-१८ (हिंदी) या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. 💁रोहित, रिषभ आणि सुंदर यांना का देण्यात येणार विश्रांती? Maharashtra Times : रोहित, रिषभ आणि सुंदर हे आयपीएलपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. ते गेल्या बऱ्याच महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आ...