कांद्याच्या दराने घेतला यू-टर्न

 कांद्याच्या दराने यूटर्न घेतला असून, मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहेत. देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर रोडावले आहेत. तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

______





_____________________________________________
            
          💁   कांद्याच्या दराने घेतला यू-टर्न 
_____________________________________________

महाराष्ट्र टाइम्स : 

 कांद्याचे दर आणि  यू-टर्न घेतला असून , मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहे. देशांत स्थानिक बाजारपेठा कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर कमी झाले आहे‌ तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

दहा दिवसापूर्वी कांद्याचे दर प्रति क्विंटल तीन हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती. हे चित्र सध्या पद्धत बदलले असून, देशांतर्गत गुजरात, आंध्र प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश येथे स्थानिक कांदा विक्रीतीसाठी येऊ लागला आहे .

यांचा परिणाम पिंपळगाव बाजार समिती दरात मोठी पडझड होऊ लागले आहे . शनिवारी ( ता. ६ ) लाल कांद्याची 25 हजार क्विंटल आवक होऊन दर किमान 1451, कमाल 2052, तर सरासरी 1801 एक रुपये एवढे राहिल . 

तर गावठी कांद्याच्या आवकेत घट होऊन चार हजार रुपये क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला किमान 1 हजार 200, कमाल 2490, सरासरी एक हजार 751 रुपये दर मिळाला.

गेल्या दोन महिन्यात हा निचांकी दर आहे. पंधरा दिवसाच्या तुलनेत पिंपळगाव बाजार समिती तर घसरणीमुळे एक दिवशी शेतकऱ्यांना तीन कोटी रुपयांची झळ बसली आहे.




टॅग.     कांद्याचे भाव       महाराष्ट्रातील कांदा

          कांदा.  

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अहमदनगर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक

शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा

ह्या दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात