अहमदनगर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक

 


_____________________________________________

आज अहमदनगर शासकीय अधिकारी सांग मुख्यमंत्र्यांची बैठक अहमदनगर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 

_____________________________________________


महाराष्ट्र टाइम्स

अहमदनगर शहरात करुणा बाधित यची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरणा रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा ने आत्ता नटराज  कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे.


अहमदनगर मध्ये वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी महापालिका जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालयातिल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहे त्यामुळे या बैठक मधील निर्णयाकडे लक्ष  वेधले आहे.

महानगरपालिकेकडे असलेले आनंद लॉन , नटराज केंद्र, शासकीय तंत्रनिकेत , जैन पितळे वसतीगृह ही केंद्र नोव्हेंबर अखेर रुग्ण नसल्याने सॅनिटायझर करून बंद करण्यात आली होती.

कोरणा संख्या जानेवारी चारशे पर्यंत कमी झाली होती . परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संख्या झपाट्याने वाढून 938 झाली तर मागील सहा दिवसात ही संख्या आता ५०० वर पोहचली आहे. रविवारी दिवसभरात नव्याने 157 रुग्ण आढळून आले आहेत.

नगर च्या शेजारील औरंगाबाद मध्ये लॉगडाऊन चा निर्णय झाला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर मधील कोरूना बाधितांच्या रुग्णांचा वेग पहिल्यास बारिच साखरी आहे .


त्यामुळे सायंकाळी होणाऱ्या बैठकीकडे नगरकरांची लक्ष लागले आहे ‌. याबाबत महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल भोरे म्हणाले , " मुख्यमंत्री यांच्याशी आज सायंकाळी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक आहे ‌ 

शहरासह जिल्ह्यात  वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे. या बैठकीत कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्याचा आव्हान आरोग्ययंत्रणा सोमोर आहे. 


__________________________________________

Tag.   Korona updated  कोरोना.  अहमदनगर 

          कोरोना अपडेट अहमदनगर 

__________________________________________

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा

ह्या दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात