_____________________________________________ आज अहमदनगर शासकीय अधिकारी सांग मुख्यमंत्र्यांची बैठक अहमदनगर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स अहमदनगर शहरात करुणा बाधित यची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरणा रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणार्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा ने आत्ता नटराज कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे. अहमदनगर मध्ये वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी महापालिका जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालयातिल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहे त्यामुळे या बैठक मधील निर्णयाकडे लक्ष वेधले आहे. महानगरपालिकेकडे असलेले आनंद लॉन , नटराज केंद्र, शासकीय तंत्रनिकेत , जैन पितळे वसतीगृह ही केंद्र नोव्हेंबर अखेर रुग्ण नसल्याने सॅनिटायझर करून बंद करण्यात आली होती. कोरणा संख्या जानेवारी चारशे पर्यंत कमी झाली होती . परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संख्...
टिप्पणियाँ