शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा
कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यानासंबंधित एक स्कीमबाबत मोठे वक्तव्य केले आहे .
काय म्हणले कृषिमंत्री
नरेंद्र सिंग तोमर मंडले की केंद्र सरकार देशात अंदाजे ६८८० कोटी रुपये खर्च करून १०००० शेतकरी उत्पादक संस्था
( Fpo ) स्थापन करीत आहे .
Fpo मध्ये सामील झाल्यावर शेतीमधील खर्च कमी होईल आणि त्यांना उत्तम बाजार आणि एकात्मिक सिंचन सुविधांचा लाभ देखील मिळेल . Fpo शेतीसाठी तीन त्यावर सवलती दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जातील.
खाजगी गुंतवणूक वाढण्याच्या गरजेवर भर :
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतात खाजगी गुंतवणूक वाढण्याच्या गरजेवर भर दिला आहे. तोमर म्हणले की लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी लहान शेतकरी आहेत.
तोमर यांनी सांगितले की गावचा आत्मनिर्भरता आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कल्पना त्यांच्या सक्षमीकरणाशिवाय करता येणार नाही. तोमर म्हणाले की केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे की लहान व मध्यम शेतकऱ्यांना सुद्धा महागडे पिके घेता येतील आणि जागतिक दर्जाच्या पिकांची शेती करण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल
तोमर म्हणले की आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून यामुळे कोल्ड स्टोरेज व गोदामं सारख्या मूलभूत सुविधा खेड्यात आणण्यास मदत होईल.

टिप्पणियाँ