अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार ?


महाराष्ट्र टाइम्स ७ मार्च  २०२१ :

 जिल्हा बँकेच्या नव्या कारभारासाठी आज नव्या संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली निवड होणार आहे .


जिल्हा बँकेचे नवे कारभारी कोण ? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नेमके कोणाला पाहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक असल्याने राष्ट्रवादीचाच चेअरमन होईल असा ठाम दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी इच्छुकांनी जोरदाररित्या फिल्डिंग लावली आहे.

शेवगाव पाथर्डी माजी आमदार चंद्रशेखर घुले श्रीगोंदा चे माजी आमदार राहुल दादा  जगताप जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष उदय शेळके श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे  हे इच्छुक असून उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री कोणाला पाहणार हे पहाने महचे आहे .


Advertisement


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अहमदनगर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक

शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा

ह्या दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात