सरकारी दवाखान्यात कोरोना लस मिळणार मोफत
महाराष्ट्र टाइम्स ६ मार्च 2021
देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे.
तसेच मधुमेह उच्च रक्तदाब असलेल्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना देण्यात येत आहे. कोविन ॲप वरून नाव नोंदणी केल्यास लस मोफत मिळू शकते .
तसेच सरकारी सरकारने खाजगी रुग्णालयांना देखील अस देण्याची परवानगी देण्यात आली आहे .जे लोक खाजगी लसीकरण केंद्रात लगेच येत आहे. त्यांना या लसीचे शुल्क आकारले जात आहे
मात्र लवकरच खाजगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळण्याची शक्यता आहे मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते
सिद्धरमेया यांनी पत्रात म्हटले आहे की खाजगी आरोग्य केंद्रामध्ये लस्सी साठी 250 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला
पण यामुळे कोरोना पासून सर्वांना सुरक्षा देण्यात आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रयत्नावर प्रतिकूल परिणाम होईल. "सिद्धरेमेया यांनी सांगितले", भारतात लसीकरण मोहिमेचा वेळ कमी आहे.
देशात आजपर्यंत निम्म्या लोकांचा लसीकरण झाला आहे इतर देशाच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे .

टिप्पणियाँ