संदेश

ह्या दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात

चित्र
  _____________________________________________ 💁दिवसाच्या आधी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स :  पेट्रोल आणि डिझेल दर एक विक्रमी स्तरावर आहे.  ओपेक प्लस देशांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बैठकीत एप्रिल पर्यंत तेलाचे उत्पन्न न वाढवणचा निर्णय घेण्यात आला आहे.  अशा परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याची शक्यता आहे 27 मार्च पासून पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांची ओझे वाढत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कले आहे. मनी कंट्रोल च्या अहवालानुसार सरकार यापूर्वी कर कपातीची घोषणा करणार आहे. घर कमी करणे हे  आता किमती कमी करणे एकमेव साधन आहे. ते म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारला या विषयावर बसून चर्चा करावी लागेल आणि  एकत्र निर्णय घ्यावा लागेल, कारण दोन्ही सरकार इंधनावर कर आकारतात. पेट्रोल आणि डिझेलच्या उच्च किंमती मधून लोकांना दिलासा मिळाला पाहिजे, असे केंद्रीय अर्थमंत्री शुक्रवारी म्हणले, परं...

कांद्याच्या दराने घेतला यू-टर्न

चित्र
  कांद्याच्या दराने यूटर्न घेतला असून, मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहेत. देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर रोडावले आहेत. तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. ______ _____________________________________________                        💁    कांद्याच्या दराने घेतला यू-टर्न  _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स :   कांद्याचे दर आणि  यू-टर्न घेतला असून , मोठ्या प्रमाणात भाव गडगडले आहे. देशांत स्थानिक बाजारपेठा कांदा दाखल झाल्याने कांद्याचे दर कमी झाले आहे‌ तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. दहा दिवसापूर्वी कांद्याचे दर प्रति क्विंटल तीन हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती. हे चित्र सध्या पद्धत बदलले असून, देशांतर्गत गुजरात, आंध्र प्रदेश , राजस्थान , मध्य प्रदेश येथे स्थानिक कांदा विक्रीतीसाठी येऊ लागला आहे . यांचा परिणाम पिंपळगाव बाजार समिती दरात मोठी पडझड होऊ लागले आहे . शनिवारी ...

अहमदनगर मधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक

चित्र
  _____________________________________________ आज अहमदनगर शासकीय अधिकारी सांग मुख्यमंत्र्यांची बैठक अहमदनगर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  _____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स अहमदनगर शहरात करुणा बाधित यची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरणा रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा ने आत्ता नटराज  कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे. अहमदनगर मध्ये वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी महापालिका जिल्हा परिषद जिल्हा रुग्णालयातिल वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहे त्यामुळे या बैठक मधील निर्णयाकडे लक्ष  वेधले आहे. महानगरपालिकेकडे असलेले आनंद लॉन , नटराज केंद्र, शासकीय तंत्रनिकेत , जैन पितळे वसतीगृह ही केंद्र नोव्हेंबर अखेर रुग्ण नसल्याने सॅनिटायझर करून बंद करण्यात आली होती. कोरणा संख्या जानेवारी चारशे पर्यंत कमी झाली होती . परंतु फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संख्...

IPL 2021 च्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण शेड्युल

चित्र
  _____________________________________________ _ मुंबई विरुद्ध आरसीबी पहिला सामना IPL 2021 चा पहिला सामना रंगणार आहे. _________________________________________________ महाराष्ट्र टाइम्स : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो आयपीएल 2021 हंगामाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. BCCI ने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 14 व्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नईमध्ये तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्स विरुद्ध RCB पहिला सामना रंगणार मुंबई विरुद्ध आरसीबी पहिला सामना IPL 2021 चा पहिला सामना रंगणार आहे. 5 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेली आणि मागच्या हंगामातील विजयी संघ असलेला मुंबई इंडियन्स या खेळाची सुरुवात करणार आहे 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 ...

ICC टेस्ट रैंकिंग:टीम इंडिया वर्ल्ड नंबर-1 बनी, न्यूजीलैंड को पीछे छोड़ा; इस साल जून तक टॉप पर रहना तय

चित्र
  महाराष्ट्र टाइम्स इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (ICC) ने शनिवार को ताजा टेस्ट टीम रैंकिंग जारी की। इसमें भारतीय टीम टॉप पर पहुंच गई है। उसे इंग्लैंड के खिलाफ 3-1 से टेस्ट सीरीज जीतने का फायदा मिला है। दूसरे नंबर पर न्यूजीलैंड है। भारतीय टीम ने शनिवार को ही इंग्लैंड को सीरीज के चौथे और आखिरी टेस्ट में पारी और 25 रन से शिकस्त दी। इसी के साथ ICC ने रैंकिंग जारी की। टीम इंडिया के 122 और न्यूजीलैंड के 118 पॉइंट  💁जून में होगा वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप फाइनल टीम इंडिया अब जून तक इसी रैंकिंग पर काबिज रहेगी, क्योंकि इससे पहले टॉप-2 टीम की कोई टेस्ट सीरीज नहीं होनी है। जून में वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप के तहत न्यूजीलैंड को इंग्लैंड से 2 टेस्ट की सीरीज खेलना है, लेकिन यह सीरीज भी रद्द या टल सकती है। क्योंकि वर्ल्ड टेस्ट चैम्पियनशिप की दो फाइनलिस्ट टीम इंडिया और न्यूजीलैंड तय हो चुकी हैं। 18 जून को ही न्यूजीलैंड और इंडिया के बीच लॉर्ड्स में चैम्पियनशिप का फाइनल खेला जाएगा। हालांकि मार्च में वेस्टइंडीज और श्रीलंका के बीच 2 टेस्ट की सीरीज खेली जाएगी, लेकिन इसका असर टॉप-2 टीम की रैं...

IPL 2021 ची तारीख ठरली! आता फक्त GC च्या परवानगीची प्रतिक्षा!

चित्र
  IPL 2021 कधीपासून सुरू होणार याची मोठी चर्चा सध्या सुरू असून यासंदर्भात GC ला पाठवलेल्या तारखा समोर आल्या आहेत. _____________________________________________ 💁शेतकऱ्यांचे  असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा 💁अजित  पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार ? ____________________________________________ महाराष्ट्र टाइम्स 7 मार्च 2021 गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या IPL 2020 वर करोनाचं सावट होतं. प्रेक्षकांशिवायच हे सामने खेळवावे लागले होते. मात्र, यंदा करोनाच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर थेट स्टेडियममध्ये जाऊन आयपीएलचे सामने बघण्याची वाट तमाम क्रिकेट चाहते आतुरतेनं पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर IPL 2021 नेमकी कधी सुरू होणार? ती कुठे होणार, भारतात की युएईमध्ये? याविषयी क्रिकेटचाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण ही उत्सुकता आता लवकरच संपणार असून यंदाच्या आयपीएलच्या तारखा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. GC अर्थात आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्...

शेतकऱ्यांचे असणारी स्कीम बाबत आता मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल यांचा शेतकऱ्यांना होईल फायदा

चित्र
 कृषी कायद्याविरोधात चालू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यानासंबंधित एक स्कीमबाबत मोठे वक्तव्य केले आहे . काय म्हणले कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर मंडले की केंद्र सरकार देशात अंदाजे ६८८० कोटी रुपये खर्च करून १०००० शेतकरी उत्पादक संस्था  ( Fpo ) स्थापन करीत आहे . Fpo मध्ये सामील  झाल्यावर शेतीमधील खर्च कमी होईल आणि त्यांना उत्तम बाजार आणि एकात्मिक सिंचन सुविधांचा लाभ देखील मिळेल . Fpo  शेतीसाठी तीन त्यावर सवलती दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जातील.  खाजगी गुंतवणूक वाढण्याच्या गरजेवर भर : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतात खाजगी गुंतवणूक वाढण्याच्या गरजेवर भर दिला आहे. तोमर म्हणले की लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी लहान शेतकरी आहेत. तोमर यांनी सांगितले की गावचा आत्मनिर्भरता आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कल्पना त्यांच्या सक्षमीकरणाशिवाय करता येणार नाही. तोमर म्हणाले की केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे की लहान व ...

अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कोणाला पावणार ?

चित्र
महाराष्ट्र टाइम्स ७ मार्च  २०२१ :  जिल्हा बँकेच्या नव्या कारभारासाठी आज नव्या संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली निवड होणार आहे . जिल्हा बँकेचे नवे कारभारी कोण ? यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नेमके कोणाला पाहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक असल्याने राष्ट्रवादीचाच चेअरमन होईल असा ठाम दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी इच्छुकांनी जोरदाररित्या फिल्डिंग लावली आहे. शेवगाव पाथर्डी माजी आमदार चंद्रशेखर घुले श्रीगोंदा चे माजी आमदार राहुल दादा  जगताप जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष उदय शेळके श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे  हे इच्छुक असून उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री कोणाला पाहणार हे पहाने महचे आहे . Advertisement

सचिन, सेहवागने पुन्हा गाजवलं मैदान; 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने जिंकली मॅच

चित्र
  Road Safety World Series: सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या जोशात मैदानावर उतरले आणि अवघ्या 10 ओव्हर्समध्येच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताला सामना जिंकून दिला. जुन्या दिवसांची पुन्हा आठवण झाली. महाराष्ट्र टाइम्स 6 मार्च 2019 Team India चे दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवताना आज पाहायला मिळाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin tendulkar playing again) खेळताना पाहून आणि वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) त्याच धडाकेबाज सुसाट बॅटिंगने प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. रस्ते सुरक्षा विश्व मालिकेच्या (Road Safety World Series)निमित्ताने बांग्लादेश लीजंड्सविरुद्ध खेळायला साक्षात क्रिकेटचा देव पुन्हा एकदा मैदानात खेळण्यासाठी उतरला. त्या 10 नंबरच्या जर्सीला पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना पाहून फॅन्सना पुन्हा एकदा जोष चढला. बांग्लादेशचा 9 गडी राखून या दिग्गजांनी पराभव केला. या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये India Legends विरुद्ध बांग्लादेश लीजंड्स असा सामना शुक्रवारी रंगला. बांग्लादेशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांची सगळी टीम 109 धावांत गा...

सरकारी दवाखान्यात कोरोना लस मिळणार मोफत

चित्र
  महाराष्ट्र टाइम्स ६ मार्च 2021 देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे सध्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच मधुमेह उच्च रक्तदाब असलेल्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना देण्यात येत आहे. कोविन ॲप वरून नाव नोंदणी केल्यास लस मोफत मिळू शकते . तसेच सरकारी सरकारने खाजगी रुग्णालयांना देखील अस देण्याची परवानगी देण्यात आली आहे .जे लोक खाजगी लसीकरण केंद्रात लगेच येत आहे. त्यांना या लसीचे शुल्क आकारले जात आहे मात्र लवकरच खाजगी रुग्णालयातही कोरोना लस मोफत मिळण्याची शक्यता आहे मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते सिद्धरमेया यांनी पत्रात म्हटले आहे की खाजगी आरोग्य केंद्रामध्ये लस्सी साठी 250 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला पण यामुळे कोरोना पासून सर्वांना सुरक्षा देण्यात आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रयत्नावर प्रतिकूल परिणाम होईल. "सिद्धरेमेया यांनी सांगितले", भारतात लसीकरण मोहिमेचा वेळ कमी आहे. देशात आजपर्यंत निम्म्या लोकांचा लसीकरण झाला आहे इतर देशाच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे .